ट्रक चालकाने मोटर सायकल स्वाराला उडविले.
मानवत , प्रतिनिधी – आज मानवत तालूक्यातील ताडबोरगांव पासून दोन किलो मिटर अंतरावर राष्ट्रीय महा मार्ग 61 वर परभणी कडून येणारा ट्रक व परभणीकडे जाणारे मोटर सायकल स्वार यांची सकाळी दहाच्या दरम्यान अचानक समोरा समोर धडक झाली त्या मध्ये स्वारांना जबरदस्त मार लागल्याने त्यांना परभणी कडे दवाखाण्यात नेले आहे.
मानवत तातूक्यातील ताडबोरगाव शिवारातील राष्ट्रीय महा मार्गावर मोटार सायकल व ट्रक यांच्या समोरीसमोर अपघात दोन गंभीर जखमी आज दि.10 जुलै रोजीसकाळी १० च्या सुमारास नँशनल हवे ६१वर ताडबोरगाव शिवारात ताडबोरगाव पासुन दोन किमी अंतरावर सर्जेराव बोचरे रा. काष्टेगाव ता जी परभणी गंभीर जखमी त्यांना परभणी शासकिय रूग्णायलात रवानगी करण्यात आले असून जखमी ची नावे अशोक भुजबळ – रा. पिपळगाव येथील रहिवासी आहेत.
परळी एसबीआयच्या संपर्कातील त्या 1418 लोकांची होणार कोरोना टेस्ट