पाणी प्रश्नावर हिंगणघाटला काढला मोर्चा

0 60

हिंगणघाट,दि 21 (प्रतिनिधी)ः
वणा नदीवर बंधारा बांधून पाणी प्रश्न कायमचा मिटवाण्यासाठी काढण्यात आला कामगार नेते डॉ उमेश वावरे (वैज्ञानिक) यांच्या नेतृत्वात मोर्चा हिंगणघाट नगर परिषद क्षेत्रात अमृत योजनेत अंतर्गत पाण्याचा 11 टाक्या बांधल्या पंरतु त्यात पाणी कुठून आण्याचे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे,पाण्याचा टाक्या नियमित भरल्या नाही तर त्याना तडा जाण्याची मोठी शक्यता आहे ।
नगर परिषद हेतूपुरस्पर बंधाराच्या कामा कडे दुर्लक्ष करती आहे,यंदा उन्हाची दाहकता आता पासून जानवत आहे संत तुकडोजी वार्ड येथे आताच पाणी प्रश्न बिकट झाला आहे.नगर परिषद यानी त्वरीत बंधाराचा कामाचे नियोजन करून पाणी प्रश्नन निकाली काढावा.पाण्याचा टाक्या नियमित भरल्या पाणीप्रश्न सुटुशकते अन्यथा पाणीप्रश्न पेट घेतला शिवाय राहनार नाही याची लवकर प्रशासनाने दखल घ्यावी अशे निवेदन वर्धा जिल्हा विकास आघाङी च्या माध्यमातून  उपविभागीय अधिकारी हिंगणघाट मार्फत  तहसीलदार व  मुख्यधिकारी नगर परिषद हिंगणघाट यांना देण्यात आले त्या प्रसंगी मनीष कांबळे . दिलीप कहूरके. जिवन उरकुडे .चारू आटे पृथ्वीराज भगत .प्रशांत इचवे . केशव तितरे . अरूण काळे. प्रदिप मानिकपूरे. जावेदा अली .सचिन खाढरे देवेन्द्र त्रिपल्लीवार. अजान खान .नंदलाला खाढरे .हरीश कल्होडे प्रदिप कोल्हे. किशोर जावरे . कोकीळा दिवे. वर्षा उमाळे. शोभा फरकाडे. आरती बोरकुटे . भारती बोरकुटे .प्रतिभा मोहोड. चंदा पाटील. सुमित्रा धोटे. सारीका साव. विघा येडे . अर्चना येडे. रमाबाई पानतावने .सरस्वती नासरे .डीपल सोनी. शेख हमीदा शेख .योगेश जवणे .दिपक भुईमारे. प्रमोद पाझारे. निर्मला कांबळे. बेबी मोहीजे. मनीषा बावणे .सोनु सुरकार. हमीदा शेख. श्यामराव मोहीजे .वैशाली रघाटाटे. प्रशांत बोरकुटे आकाश कांबळे. सुजाता मुन .रजनी वैरागडे ज्ञानेश्वर दिवे .हे उपस्थिति होते.

error: Content is protected !!