सेलूत रामराज्य नगरच्या बोर्डचे अनावरण

0 251

 

सेलू / नारायण पाटील – आज आज अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या च्या शुभ मुहूर्तावर सेलू शहरातील रामराज्य नगर या बोर्डचे अनावरन   मा. आ.  हरिभाऊ काका लाहाने  यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी  जेष्ठ पत्रकार श्री नारायण   पाटील  ,श्री हरिहर भाले , श्री बंडू देवधर ,श्री गोपाळराव जोशी ,श्रीराम भाले, श्री अतुल सुभेदार  , श्री सदाशिव मुळी , , अशोक खताळ , आनंतकुमार विश्वंभर, निशिकांत पाटील ,  आदींची उपस्थिती होती आदी .

error: Content is protected !!