सेलू तालुक्यात ठिकठिकाणी रास्ता रोको
सेलू,दि 24 ः
सकल मराठा समाज सेलू च्या वतीने मराठा आरक्षण व सगे सोयरे अंमलबजावणीसाठी सेलू तालुक्यातील हादगाव पावडे, मोरेगाव, चिकलठाणा पाटी, गुगली धामणगाव, रवळगाव, राजवाडी, गोगलगाव पाटी, देऊळगाव गात या ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले व प्रशासनाला निवेदन देण्यात आले यावेळी सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.