पत्रकार व प्रेस फोटोग्राफर यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करा; अपंग दिव्यांग बांधवांची मागणी

0 9

 

सेलू / नारायण पाटील – छञपती संभाजीनगर येथे अपंग दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी दिव्यांगांचे आधारस्तंभ तथा नेते बच्चु भाऊ कडु यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला .

 

यावेळी विविध मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आले .यावेळी मोठ्या संख्येने अपंग दिव्यांग बांधव उपस्थित होते
सेलुतील दिव्यांग संघटनेने देखील या मोर्चाला उपस्थित राहुन पाठींबा दर्शवला

 

यावेळी दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अंकुशराव पांढरे,जिल्हाध्यक्ष गुलाबराव खेडेकर पाटील,प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत पाटिल,प्रा.राजाराम झोडगे सर,विष्णुभाऊ नाईकनवरे,डीगांबर घोळवे,चंदु शिंदे, बालासाहेब मातने,आप्पासाहेब देशमुख,प्रदिप अंभोरे,विष्णु आघाव,सोनाजी अंभोरे,मुक्तिराम मगर,ओमप्रकाश गात,गुलाब गोरे,जिवन गात,शिवरुद्र क्षीरसागर,न्यानेश्वर तळेकर,विष्णु रोकडे,उत्तम लोखंडे,माणिक कसपटे,मोहन साखरे,कैलास गोरे,भारत कलालडे,परमेश्वर जाधव कैलास फुलारी,अशोक आघाव,सुभाष जैस्वाल,दिपक वानरे,अनंत महाजन,इंद्रजीत गावारे,अमोल दयने,मन्सुर पठान,आदि दिव्यांग बांधव व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

error: Content is protected !!