समता नगर‌मध्ये संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

0 3

सेलू / प्रतिनिधी – शहरातील समतानगरात थोर समाजसुधारक, स्वछतेचे महत्व पटवून देणारे संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी ( २०डिसेंबर )साजरी करण्यात आली. प्रारंभी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले ह.भ.प. नामदेव महाराज ढवळे , साईराज बोराडे, माजी नगराध्यक्ष मारोती चव्हान , सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, आयोजक महादेव नंद ,सुनील भागवत, किशोर नंद आदीच्या हस्ते पुजन करण्यात आले.

 

संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य ह.भ.प. नामदेव महाराज ढवळे यांच्या किरर्तनाचे आयोजन करन्यात आले होते‌ की ,गाडगेबाबा यांनी कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षणाचा संदेश दिला,गावोगावी जाऊन स्वछतेचे महत्व पटवून दिले, अंधश्रद्धेला विरोध केला.लोकांना दोषांची व दुर्गुणांची जाणीव करून दिली यांनी आपले घर जसे आपण स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा आपण संकल्प करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

असे ह.भ.प.नामदेव महाराज ढवळे म्हनाले . समतानगरातील भाविक व परिसरातील भक्ताना महाप्रसाद करन्यात आला.
गायक रामेश्वर महाराज पवार, राम‌ महाराज वाघ , या वेळी आयोजक महादेव नंद,किशोर नंद,राजु चव्हान,एकनाथराव थोरात,गुलाबराव‌ लाटे, लक्ष्मीबाई भागवत , सुनील गायकवाड,मदनराव मानवतकर,किचित ताठे,वसंत आवटे,सचिन पावटे,विलास‌ फंड,दत्तराव‌ हारकळ,शेषराव बधवंत,रामदास‌ लाटे,भगवान शिंदे,आदि उपस्थित होते

error: Content is protected !!