विवेक विनोदकुमार तोष्णीवालचा गुणगौरव
परभणी,दि 04 ः
बोरी येथील ज्ञानोपसक विद्यालयाच्या वतीने विवेक विनोदकुमार तोष्णीवाल यांना दि( ३१) शुक्रवारी गुणगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. ज्ञानोपसक विद्यालयात शुक्रवारी स्नेह संमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी खासदार गणेशराव दुधगावकर मुख्याध्यापिका दुर्गा देशमुख यांच्या दहावी वर्गातील विद्यार्थी विवेक तोषणीवल याला गुणगौरव पुरस्कार देऊन आई सपना आणि वडील विनोद यांच्या सह सत्कार करण्यात आला. विवेक तोषणीवल चे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.