अक्सर संभाजीनगर “नितीन चषक ” च्याअंतिम फेरीत दाखल
सेलू (नारायण पाटील )
नितीन कला व क्रीडा युवक मंडळ यांच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नूतन महाविद्यालयाचे क्रीडांगणावर दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळ सत्रात प्रिन्स मुंबई विरुद्ध नितीन क्रिकेट अकॅडमी सेलू यांच्या दरम्यान सामना झाला. प्रिन्स बिल्डर मुंबई संघाने 20 षटकार 222 धावा करत सहा गडी बाद झाले. नितीन क्रिकेट अकॅडमी सेलू संघाने 222 वधावाचे लक्ष्य गाठताना 20 षटकात 168 धावाकरत 08 गडी बाद झाले. हा सामना मुंबई सघाने 60 धावाने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. केल्या. . दुसरा उपांत्यपूर्व सामना
विराट नांदेड वि. इमरान लातूर दरम्यान व विराट नांदेड
दुपार सत्रात विराज नांदेड संघाने 10 षटकात 51धावात सर्व बाद झाले.लातूर संघाने 51 धावांचे लक्ष्य अवघ्या 2.5 षटकात 53 धावा करत 1गडी बाद होऊं ऊपांत्य फेरीत प्रवेश केला।
दि. 22 जानेवारी रोजी सकाळ सत्रात अक्सर संभाजीनगर विरुद्ध प्रिन्स बिल्डर मुंबई यांच्या दरम्यान मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करत 19 षटकात 120 धावा करत सर्व बाद झाले. यात रूप कुमार यादव 19, विराज जाधव 54 धावा करत तंबूत परतले.
अक्सर संभाजीनगर भेदक गोलंदाजी समाधान पगारे तीन गडी बात तर विकास वाघमारे यांनी 4गडी तंबूत पाठवून दिलं.
अक्सर संभाजीनगर ने 120 धावाचे लक्ष गाठताना 14 षटकात 123 धावा करत 4गडी बाद झाले.
यात मोऊद्दीन शेख 57, प्रवीण दे शेट्टी 27, सलमान अहमद 18, धावा करत 6 गडी राखून सामना जिंकला
मुंबई संघाच्या वतीने गोलंदाजी करताना आकाश शर्मा 02 गडी तर अजित यादव व सत्यम चौधरी 1-1 गडी बाद केले.
पंच: सय्यद जमशेद, विद्याधर पांडे, समालोचक -पवन फुल माळी, यासेर शेख, विजय वाघ
गुणलेखक – सलमान सिद्दिकी -यूट्यूब लाइव्ह – डायरेक्टर – दीपक निवळकर
कॅमेरामन – वैभव सरकटे, माझ अन्सारी, काफिल बागवान हे काम पाहत आहेत.
शिवसेना तालुकाप्रमुख बाबा काटकर, अविनाश शेरे,माधव लोकुलवार पांडुरंग कावळे ,धनंजय कदम,राजेश राठोड, प्रमोद गायकवाड, दीपक निवाळकर गजानन शेलार, कपिल ठाकूर,मसूद अन्सारी, अभिजीत चव्हाण ,सलमान सिद्दीकी, झीशान सिद्दीकी, मोईन शेख,सुरज शिंदे,
क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत