दर्पण दिनानिमित्त अलफ्लाह एज्युकेशन अँड वेलफेअर सेलूने पत्रकारांना केले सन्मानित

0 34

 

सेलू / प्रतिनिधी – दर्पण दिन, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साईबाबा बँकेच्या सभागृहात पत्रकारांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.

 

याप्रसंगी कार्यक्रम चे अध्यक्ष अलफ्लाह एज्युकेशन अँड वेलफेअर संस्था सेलू अध्यक्ष श्री इंजि. अनिस कुरेशी होते. कार्यक्रम चे प्रस्ताविक उपाध्यक्ष श्री महेमूद सर यांनी पत्रकार समोर वर्ष भरा मध्ये सस्थे ने केलेल्या कार्य चा आलेख ठेवला कार्यक्रम चे सूत्रसंचालन शेख मौजम सर यांनी केले तर अध्यक्षीय समारोप इंजि श्री अनिस कुरेशी यांनी केला व वेळोवेळी शहरातील पत्रकार बंधू नि आम्ही केलेल्या कार्य ची दखल घेऊन प्रसिद्धी दिली बद्दल समाधान व्यक्त केले, व

 

पुढे म्हणाले कि आमच्या माध्यमातून गोर गरीब होत करू ना मदत करण्याची सर्व पदाधिकारी व सदस्यांनी इच्छा आहे व शिक्षक -शिक्षण वर जास्त फोकस राहणार आहे आम्ही सुरवातीला एक 10वी 12वी च्या विद्यार्थी व विध्यार्थी नि व नविन वर्ष मध्ये डॉक्टर पदवी घेणारे, वकील, अश्या चा सत्कार घेण्यात आला, उर्दू माध्यम च्या सर्व शिक्षक साठी एकदिवसीय कार्य शाळा चे आयोजन करण्यात आले होते व आता एक 16 फेब्रुवारी 25 रोजी एक जनरल नॉलेज वर परीक्षा घेण्यात येणार आहे त्या दोन गटात आहे पहिला गट 4ते 7 व दुसरा गट 8ते 10वी या मध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांना पारोतोषिक व परीक्षा देणाऱ्या ना एक प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात येणार आहे ही परीक्षा सेलू मानवत पाथरी तालुक्यातील उर्दू माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थी ना सहभाग घेता येईल असे या वेळी त्यांनी सांगितले

या वेळी संस्थे चे कोषाध्यक्ष श्री निसार पठाण, सह सचिव श्री शेख हारून सर, शेख शमशोद्दीन, असगर शेख,शेख इम्रान कुरेशी,इमाम सर, जावेद घोरी, जकी सर, आदी नि हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी प्रयत्न केले

error: Content is protected !!