चार गाव पाणीपुरवठा योजनेच्या पाईप लाईनचे भूमिपूजन

0 63

 

सेलू / नारायण पाटील,  दि २८ – तालुक्यातील आहेरबोरगाव ,डासाळा ,देवळगाव व रवळगाव येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंतर्गत होत असलेल्या  पाणी पुरवठा योजनेच्या नवीन पाईपलाईन चे   भुमिपूजन रवळगाव येथे  नुकतेच संपन्न झाले .

 

 

या कार्यक्रमाच्या  अध्यक्ष स्थानी  सन्माननीय मा.आ.हरीभाऊ लहाने हे होते .तर प्रमुख अतिथी म्हणून सेलू कृषीउत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.डॉ.संजय रोडगे,मा.नगरसेवक अविनाश शेरे,विलासराव रोडगे, विनायक भाऊ रोडगे,सुंदर तात्या रोडगे, कॉन्ट्रॅक्टर दराडे साहेब ,रवळगाव चे  सरपंच दिपकराव रोडगे, चेअरमन शिवाजी आप्पा रोडगे, उपसरपंच गणेश रोडगे,ग्रामपंचायत सदस्य:-संतोष रोडगे,मुंजाजी राऊत,अशोक गाडेकर,गोविंद भदर्गे,दुर्गादास आळसे,शिवाजी आप्पा सरोदे,संतोष रोडगे,रोहीदास मनेरे सर्व सोसायटी सदस्य व गावातील ज्येष्ठ मंडळीं उपस्थित होते,

error: Content is protected !!