तालिका सभापतीपदी निवड झाल्याबद्दल आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा सत्कार

0 47

पाथरी,दि 19 ः
विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी निवड झाल्यानंतर आ. बाबाजानी दुर्राणी यांचे पाथरी शहरात आगमन झाले असता शुक्रवार 19 ऑगस्ट रोजी आ. दुर्राणी यांचा सत्कार करताना टाकळगव्हाणचे सरपंच वैजनाथ महिपाल , गौंडगावचे सरपंच अंगद कोल्हे ,उप सरपंच प्रमोद हारकळ , पत्रकार रमेश बिजुले उपस्थित होते.

error: Content is protected !!