पूर्णा तालुक्यासह जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा-आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाची मागणी

0 171

 

पूर्णा,दि 05 ः
पूर्णा तालुक्यासह परभणी जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा आमदार डॉ रत्नाकरराव गुट्टे काका मित्र मंडळ पूर्णा तालुक्याच्या वतीने निवेदन दिले जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन परभणी जिल्हा अधिकारी ऑफिस येथे केली मागणी ह्या गेंड्याच्या कातडीच्या राजे सरकारने त्वरित शेतकऱ्यांना सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत द्यावा असी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली ह्या वेळेस मागणी करताना आमदार डॉ रत्नाकरराव गुट्टे काका मित्रमंडळाचे तालुका अध्यक्ष गणेशराव कदम उपतालुका अध्यक्ष कैलास आप्पा काळे धानोरा उपसरपंच व बंडू पवार साहेब दिनेश दुधाटे व्यंकटेश पवार कैलास शिंदे शिवाजी आवरगंड मारुती मोहिते रत्नाकर सूर्यवंशी निवृत्ती दुधाटे यांच्यासह धानोरा काळे येथील अनेक शेतकरी उपस्थित होते

error: Content is protected !!