विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याची संकल्प मानव विकास संस्थेची मागणी

0 21

पाथरी,दि 06 ः
2024 -25 या आर्थिक वर्षात विद्यार्थ्यांना शालेय गणेश वाटप झालेला नाही त्यामुळे मुलांना जुना गणवेश वापरण्याची वेळ आली आहे. RTE च्या निकषानुसार विद्यार्थ्यांना शाळा ज्या दिवशी सुरू होतील त्या दिवशी गणेश वाटप झाला पाहिजे असा निकष आहे तरीही शाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अजून विद्यार्थी गणवेश पासून वंचित आहेत.
त्यांना तात्काळ गणवेश वाटप करण्यात यावा व हंगामी स्थलांतरित पालकांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृह जिल्ह्यात तात्काळ सुरू करण्यात यावेत यासाठी संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने मा.जिल्हाधिकारी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांना निवेदन देण्यात आले.

 

 

error: Content is protected !!