श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभिवादन

0 44

परभणी,दि 06 ः
परभणी येथील श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमीत्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मंगळवारी (दि.06) अभिवादन करण्यात आले.यावेळी

अभिवादन कार्यक्रम प्रसंगी  सचिन पाचपुंजे,संचालक डॉ.आनंद पाथ्रीकर,प्राचार्य शाहीद ठेकेया तसेच सर्व विभागप्रमुख,प्राध्यापक, कर्मचारीवृंद व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

error: Content is protected !!