शिवजयंती निमित्त सेलूत अभिवादन
सेलू,दि 21 ःतिथी नुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती निमित्त सेलूत स्टेशन रोडवरील छत्रपती शिवादी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले .
यावेळी माजी आमदार हरिभाऊ लहाने,जिंतूर – सेलू विधानसभा प्रमुख तथा जी प गटनेते राम पाटील खराबे,नगराध्यक्ष विनोद बोराडे,बाजार समितीचे मुख्यप्रशासक रणजित गजमल,महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मंगल कथले, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे,पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, शिवसेना तालुका प्रमुख रमेश डख,उपतालुका प्रमुख छत्रगुण मगर,गोविंद सोळंके,दिपक झिबरे,युवा सेना तालुका प्रमुख अतुल डख ,युवासेना शहर प्रमुख वैभव वैद्य,शिवसेना शहर प्रमुख मनीष कदम,शहर संघटक पांडुरंग कावळे ,उपशहर प्रमुख नाथा खांडेकर , बाजार समिती संचालक रामेश्वर बहिरट,विठ्ठल महाराज कारके,अरुण ताठे ,काशीनाथ घुमरे काका ,अंकुश लोंढे जनार्धन सोळंके,ओमप्रकाश तोष्णीवाल,,मारोती चव्हाण,संजय धापसे ,अविनाश शेरे,बंडू देवधर,किशोर भांडवले ,,शाम मुंढे,कृष्णा तिडके,अनिल रोडगे ,बालासाहेब चव्हाण,स्वप्नील मगर ,गुलाब खेडेकर,शिवाजी खेडकर,दिपक झिबरे,माऊली सोळंके,रवी कटारे,दलित सेनेचे गौतम कनकुटे, जगन पवार आदींची उपस्थिती होती