हरिभाऊ काका लहाने यांच्या विशेष प्रयत्नातून सेलू शहरातील इमारत कामगारांना साहित्य वाटप
सेलू / नारायण पाटील – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून मा. आ. श्री हरिभाऊ लहाने यांच्या विशेष प्रज्ञातून बोरगाव, सेलू शहरातील इमारत कामगारांना संसारी उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले यावेळी मा. आमदार श्री हरिभाऊ काका लाहने, शिवसेना तालुकाप्रमुख बाबा काटकर, नगरसेवक अविनाश शेरे, आहेर बोरगाव चे सरपंच तुकाबापू लहाने, संपतराव शेरे, विष्णुपंत शेरे राजेभाऊ शेरे बाळू काका शेरे बबन नाना शेरे महादेव भाऊ शेरे रवी शेरे महेश शेरे अजय शेरे अमोल शेरे अभिषेक शेवाळे व इतर सर्व मित्र परिवार उपस्थित होते