देऊळगाव येथे मातोश्री पांदण रस्त्याचे उदघाटन

0 84

सेलू, प्रतिनिधी – तालुक्यातील देऊळगाव गात येथे मातोश्री पांदण रस्ता योजने अंतर्गत देऊळगाव गात ते रवळगाव या शेत रस्त्याचे भूमिपूजन आज दि ७/५/२२ शनिवार रोजी जी प गटनेते तथा जिंतूर – सेलू विधानसभा प्रमुख राम पाटील खराबे यांच्या शुभ हस्ते पार पडले.

याप्रसंगी प स सदस्य गोपाळ कदम, युवा सेना सेलू तालुका प्रमुख अतुल डख, तंटामुक्ती अध्यक्ष त्रिंबकराव कदम, सरपंच रवींद्र गोरे, उपसरपंच अक्षय कदम, विष्णू कदम, ऍड दत्ता कदम, शिवराम कदम, अनिल कदम, गोरख शेलार यांच्या सह गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

error: Content is protected !!