कोमल बालाजी भरणे सेट परीक्षा उत्तीर्ण

0 131

 पूर्णा,दि 30 ः
सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्या मार्फत २६ मार्च २०२३ रोजी घेण्यात आलेल्या राज्य पात्रता परीक्षेत (SET) मराठी विषयात पात्र ठरली.

स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संशोधन केंद्र : भाषा वाङ्मय आणिसंस्कृती अभ्यास संकुल येथील संशोधक विद्यार्थीनी कु. कोमल बालाजी भरणेयांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या राज्य पात्रता
परीक्षेत (SET) मराठी विषयात उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे.या यशाबद्दल प्राचार्य मोहनराव मोरे ( मा. नगराध्यक्ष, न.प. पूर्णा), श्री. विशाल कदम(जिल्हाप्रमुख, शिवसेना परभणी), प्राचार्या रजनीताई मोरे, मार्गदर्शक- डॉ. मारोती
भोसले (स्वा.सै. सूर्यभानजी पवार महाविद्यालय पूर्णा), डॉ. प्रभाकर किर्तनकार,डॉ. संजय कसाब, डॉ. हरिभाऊ पाटील, श्री. जगदीश जोगदंड, लक्ष्मीकांत शिंदे सुधाकर भगत, श्रीधर घुले, प्रा. जगन्नाथ कदम,अच्युत जोगदंड, सुशीलकुमार दळवी,तुषार पाटीलश्री.गजानन हिवरे, श्री.राम भालेराव, किशोर भरणे व सर्व भरणे परिवार पूर्णा,संशोधक विद्यार्थी शोभा सरकुंडे, नुसरत मॅडम, मनिषा वाघमारे, योगेश्री बिरादार,पंजाबराव टापरे, संजय आठवले, संतोष कांबळे, विजय खुमकर आदिनी
तीचे अभिनंदन केले.त्यांच्या पुढील कार्य “ श्रीकांत देशमुख यांच्या ललित साहित्याचा विवेचक अभ्यास ” या विषयावर स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे विद्या वाचस्पती (Ph.D ) चालू आहे. त्या यापुर्वीच (NET-2018) परीक्षा सुध्दा उत्तीर्णझालेल्या आहेत.

error: Content is protected !!