जिंतूरात रक्तदान शिबिराचे आयोजन

0 12

जिंतूर,दि 12 (प्रतिनिधी)ः
जिंतुर शहरातील ग्रामीण रुग्णालयात आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त बुधवारी (दि.14) सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेदरम्यान जानिमिया एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन गरजू रुग्णांना सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे सचिव समीर जानीमियांं व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!