सेलूत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
सेलू ( प्रतिनिधी ):डॉ.बाबासाहॆब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त विविध सामाजिक,राजकीय संघटनांच्यावतिने अभिवादन करण्यात आले.नगरपालिका पूतळा परिसर येथे सकाळपासूनच डाँ.बाबासाहॆब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर,भाजपा शहराध्यक्ष अशोक अंभोरे,माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे,संजय भाग्यवंत,प्रभाकर सूरवसे,प्रा.के.डी.वाघमारे,मनिष कदम,मिलिंद सावंत,मारोती चव्हाण,गौतम धापसे,गौतम साळवे,सूबोध काकडे,विठ्ठल कोकर,दिपक धापसे,राहूल जाधव ,विकास धापसे,रोहन आकात, आदींची उपस्थिती होती .सकाळी ११ वजता समाज बांधवांच्या वतिने सामूहीक बूद्ध वंदना घेत डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी नागरीकांची उपस्थीती होती .