शिष्यवृत्ती परीक्षा निकाल जाहीर – विद्यार्थ्यांच्या यशाचा जल्लोष

1 11

सेलू:-प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यामधे नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचलित बाहेती बिहानी नूतन इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
एकूण 41 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत.
त्यापैकी इयत्ता पाचवीतून 21 विद्यार्थी व इयत्ता आठवीतून 20 विद्यार्थी पात्र झाले आहेत. असे बिहाणी बाहेती नूतन इंग्लिश स्कुल चे अधिकारी श्री भू जंग देऊळगाकर यांनी सांगितले
इयत्ता पाचवी
1.सोनुने स्नेहा
(244)
2. कदम शौर्य
(244)
3.शेळके धनश्री
(236)
4. तन्वी बिरादार
(232)
5.सिरसे आराध्या
(226)
6.काला सर्वज्ञ
(218)
7.लाटकर शब्दा
(212)
8. लोढा महावीर
( 206)
9.पदमावत भूमी
( 204)
10.राऊत आयुष
( 202)
11.सोळंके जीवन
(196)
12.देऊळगावकर आद्या
( 194)
13. राठी वरद
(194)
14.मालानी स्वरूप
(192)
15.पिंपरे सोहम
( 168)
16.नेव्हाळ समृद्धी
(162)
17.गीते भक्ती
(156)
18. आवटे ऋतुजा
(154)
19.कदम श्रीशा
(152)
20. लिपणे सम्राज्ञी
( 144 )
21. पांडे अर्पिता
(140)

इयत्ता आठवी
1.गुंडेकर सोहम
(246)
2. मालपाणी ऋषी
(222)
3. बिहानी भक्ती (214)
4. सोळंके सृष्टी
( 212 )
5. झुटे स्वरूपा
(210)
6. नीलवर्ण आरुष
(204)
7. सोनूणे समृद्धी
(204)
8. पोळ पृथ्वीराज
( 186)
9. कान्हेकर कृत्तिका
(186)
10. बोरुळ भक्ती
(174)
11. भारती अथर्व
( 172)
12.झमकडे श्रीशिव
(172)
13.सोनवणे प्रशंसा
(170)
14.पठाण यामीन
(170)
15.दळवे समर्थ
(158)
16.जावळे प्रांजली
(150)
17. जोहिरे अदिती
(144)
18. शेख मिम खातून
( 140)
19. रघुवंशी वीर सिंग
(138)
20. आघाव गोपाल
( 134)
यशस्वी विद्यार्थ्यांचे नूतन विद्यालय शिक्षण संस्था व बाहेती बिहानी नूतन इंग्लिश स्कूलच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले

error: Content is protected !!