सेलूत पोलीस स्थापना दिन साजरा

0 20

सेलू / नारायण पाटील – २ जानेवारी हा पोलीस स्थापना दिन सेलू पोलीस स्टेशन मध्ये साजरा करण्यात आला .

सामाजिक उपक्रम म्हणून सदर दिवसाचे अनुषंगाने सेलू शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन येथे बोलावून पोलीस स्टेशन मध्ये शस्त्रांचे प्रदर्शन ठेवून पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी विद्यार्थ्यांना शस्त्रांबद्दल सविस्तर माहिती दिली .

तसेच पोलीस स्टेशनमधील सर्व विभाग दाखऊन सविस्तर माहिती दिली . पोलीस स्टेशनचे कामकाज कसे चालते याबाबत तसेच पोलीस स्टेशनच्या वेगवेगळ्या विभागांचे कामकाज या अनुषंगाने माहिती देण्यात आली.

error: Content is protected !!