सेलूच्या विवेकानंद विद्यालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा

0 30

सेलू / प्रतिनिधी

शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन(६ जुन ) साजरा करण्यात आला.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर ,मु.अ. शंकर शितोळे ,अनिल कौसडीकर ,विजय चौधरी ,गजानन साळवे ,विनोद मंडलिक ,रागिणी जकाते ,दीपाली पवार ,काशिनाथ पांचाळ ,चेतन नाईक ,आदींची उपस्थिती होती

error: Content is protected !!