मुख्यमंत्री काही मिनीटात संवाद साधणार, महाराष्ट्राच्या नजरा
शिवसेनेते मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत झालेल्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता फेसबुक लाईव्ह आणि इतर सोशल मीडियाच्या माधम्यातून ते जनतेशी संवाद साधणार आहेत.