तुकाराम नेमाने यांचे निधन

0 35

 

पाथरी, प्रतिनिधी – तालुक्यातील गुंज (खुर्द ) येथील तुकाराम मारोती नेमाने यांचे वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी शुक्रवार १६ डिसेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे ६५ वर्षे वय होते.गुंज ( खु ) येथील चिंतामणी माध्यमिक विद्यालयाचे सचिव ज्ञानोबा नेमाने, शिक्षक सोपान नेमाने यांचे ते वडील होते.त्यांच्या पश्च्यात दोन मुले, एक मुलगी, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्यावर गावातील समशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी गावातील आजी, माजी सरपंच, सभापती, मुख्याध्यापक, शिक्षक, व्यापारी, लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!