जाणीव सेवाभावी संस्थेला सढळ हस्ते आर्थिक मदत करण्यासाठी आवाहन

0 87

डोंबिवली – जाणीवेचा अजुन एक हात माणुसकीला सावरण्यासाठी, भुकेल्यांना अन्न पोहचवण्यासाठी. आमची क्षमता आता संपत आली.पहील लाॅकडाऊन सुरु झाल्यापासून दिवा येथील जाणीव अन्न छत्राने आजपर्यंत 54दीवसात रोज 700ते800लोकांप्रमाणे 40000लोकांना दोन वेळच जेवण दीलेल आहे. पण आता क्षमता संपत आहे.रांगेत उभे असणा-या असंख्य बांधवांच्या भुकेची भिती वाटत आहे. या जाणीव अन्नछत्रामधुन भुकेलेला कोणी जाऊ नये ही काळजी मनोज पांचाळ यांना सतावत आहे.लाॅकडाऊन अगोदर वस्तू रुपाने सर्व मदत मिळत होती.आता सर्व रस्तेच बंद झाल्याकारणाने मदत येणे बंद झाली.आता चौथा लाॅकडाऊन सुरु झाला आहे.उपाशी रहाणा-या लोकांची काळजी वाटत आहे,म्हणून आर्थिक मदतीसाठी हात पुढे करत आहे. गेल्या दहा वर्षात रोख स्वरुपात मदत घेतली नाही.वस्तुरुपातच मदत स्विकारली.पण दहा वर्षात प्रथमच आर्थिक मदतीसाठी आवाहन करावेसे वाटत आहे.कारण ती आता काळाची गरज आहे. कोणालाही बाहेर पडुन मदत करणे शक्य होत नाही.त्यामुळे संस्थेमधील सर्वांशी चर्चा करुन १०वर्षाच्या समाजसेवेत प्रथमच मदतीसाठी संस्थेचा अकाऊंट नंबर शेअर करत आहे. Janiv sevabhavi sansth,A/C 0669104000169424 lFSC CODE IBKL 0000669 Dombivali E.Goog pay-9773518099swapnil kemnaik, pay tm-9773518099 या नंबर वर आपली आर्थिक मदत करावी,असे विनम्र आवाहन जाणीव सेवाभावी संस्थेतर्फे करण्यात येत आहे.



error: Content is protected !!