देवडी व खळवट लिंबगाव परिसरात मुसळधार पाउस, खरिपाचे मोठे नुकसान

0 188

वडवणी, प्रतिनिधी – देवडी परिसरात सायंकाळी पावसाने दमदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसाने देवड़ी गावालगत असलेल्या दोन्ही नद्यांना पुर आला आसुन बंधारे ओसंडून वाहु लागले असुन. एकीकड़े आजच्या पावसामुळे शेतकरी सुखावला असुन दुसरीकडे मुसळधार पावसाने खरिप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिके वाहुन गेल्याचा प्रकार घड़ला.

वडवणी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलंय. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नदी नाले तुटुंब भरून वाहू लागलेत. तालुक्यातील खळवट लिंबगाव, देवडी, चिंचवडगाव आणि काडीवडगाव या गावात दमदार पाऊस झालाय. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं. तर दुसरीकडे मुसळधार पावसाने खरिप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके वाहुन गेल्याचा प्रकार घडला. नद्यांना पूर आल्यानं काही काळ खळवट लिंबगाव येथील भीम नाईक ताडाच्या संपर्क तुडला आहे. – देवड़ी – वडवणीचा संपर्क तुटला होता.

Breaking News : खासगी रुग्णवाहिका, वाहने शासन ताब्यात घेणार:रुग्णवाहिकांच्या अवाजवी दर आकारणीतून सामान्यांची होणार सुटका 
imp news – महाराष्ट्रासह आठ राज्यातील पालकांचा ऑनलाईन शिक्षणासह शुल्कवाढीला विरोध, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
read more – प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा?



error: Content is protected !!