पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांची जयंती घराघरात साजरी करावी

0 220

माजलगांव,प्रतिनिधी:- राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर २ ९ ५ व्या जयंती सध्या महाराष्ट्रात आणि देशात कोरोना या महाभंयकर आजार च्या संकट आपल्या राज्यावर व देशावर आलेल आहे तसेच ३१ मे रोजी राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांची जयंती येत आहे होळकर यांचा इतिहास धनगर समाजातील भविष्यातील वाटचाल या विषय वर मार्गदर्शन करताना राजमाता आहिल्याबाई होळकर यांचा राज्यकारभार हा आदर्श स्वराज्य जलसिंचन कामे केली बारव , विहीर , रस्ते , तलाव असे अनेक मार्ग निर्माण केले अन्न छत्रलय चालवली शेतकरी यांच्या आन्न सोय केली भारतात महिला ची २५० वर्षापूर्वी महिलाची फौज तयार केली धनगर समाजाचे आराध्य दैवत कर्मयोगी राजमाता आहिल्याबाई होळकर यांच्या २ ९ ५ जयंती आयोजित पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर जयंती उत्सव साजरा ३१ मे २०२० तरी तमाम माझ्या महाराष्ट्रातील धनगर समाज बाधंवानी राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांची जयंती घराघरात साजरी करावी असे आवाहन मा.नगरसेवक तुकाराम येवले, मल्हार सेना जिल्हा कार्यध्यक्ष अशोक डोने,मल्हार सेनेचे ता.अध्यक्ष विलास नेमाने, पप्पू धरपडे, संतोष देवकते, बाबा वगरे, अशोक अर्जुन, गंगाधर गडदे,सुशील हांडे,रामेश्वर शिगाडे, यांनी केले आहे.

बीड : धक्कादायक दिवसभरात ८ रुग्ण कोरोना पाँझिटिव्ह

error: Content is protected !!