मनमाड रेल्वे कंज्यूमर सोसायटी तर्फे सतीश परदेशी यांचा सत्कार

0 115

मनमाङ-  देशात व राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने नाशिक जिल्ह्यातील तसेच नांदगाव तालुका मनमाड शहरात कोरोना चा आहाकार चालू असताना सर्व नागरिकांना दैनिक पोलीस शोध दैनिक शब्द राज सक्षम पोलीस टाइम्स या वृत्तपत्राच्या माध्यमातून तसेच जनमत मराठी न्यूज चैनल च्या माध्यमातून कार्यरत करत असताना याची रेल्वे कंज्यूमर सोसायटीचे चेअरमन यांनी दखल घेऊन मनमाड चे प्रसिद्ध पत्रकार श्री सतिशसिंग परदेशी यांना अनेक नॅशनल संघटनेच्यावतीने समाजाच्या वतीने पत्रकार संघटनेच्या वतीने अनेक पुरस्कार मिळाले.

म्हणून त्यांचे रेल्वे कंजूमर सोसायटीचे चेअरमन श्री रत्नदीप पगारे, व सफाई कामगार युनियन चे अध्यक्ष श्री सुनीलजी मायर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, या प्रसंगी श्री सुनील उबाळे व भूमिपुत्र पोर्टल न्यूज चैनल चे संपादक व दैनिक लक्ष महाराष्ट्र चे पत्रकार श्री अशोक बिदरी हे उपस्थित होते.

योग दिना निमित्त ‘राज योग मेडिटेशन ‘विषयावर वेबिनार

 

error: Content is protected !!