माजलगांव पान स्टॉल धारकांवर उपासमारीची वेळ

0 103

माजलगांव, प्रतिनिधी:- कोरोना महामारी मुळे शासनाने घेतलेल्या तंबाखुजन्य पदार्थावर बंदी या निर्णयास समर्थपणे पान स्टॉल धारकांनी सहकार्य केले.पण जवळपास शंभर दिवसाहून आधिक कालावधी पासून पान स्टॉल बंद आसुन या वर हजारो जनांचा उदारनिर्वाह आसुन शासनाने काही प्रमाणात का होईना पण पान स्टॉल चालू करण्यासाठी नियम व अटी घालून परवानगी द्यावे.आसे निवेदन माजलगांव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने निवेदन मा.जिल्हाधिकारी साहेब व माजलगांव मा.तहसीलदार माजलगांव यांना देण्यात आले आहे.या वेळी पान स्टॉल संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेडगे व पदाधिकारी प्रदिप चत्रभुज,गणेश जाधव, परशुराम कदम राहूल आकुसकर,शेटे आप्पा व महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासनी व महासचिव सुनिल भांडेकर उपस्थित होते.

परभणीत जिल्ह्यात पुन्हा संचारबंदी लागू; केवळ अत्यावश्यक सेवांना मुभा – जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर

 

error: Content is protected !!