माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या मराठवाडा विभाग उपाध्यक्षपदी संजय दांडगे यांची निवड

0 149

औरंगाबाद , प्रतिनिधी  – औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथिल शौर्य मराठी न्युज चे मुख्य संपादक संजय दांडगे यांची माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या मराठवाडा विभाग उपाध्यक्ष पदी निवड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिपक दिलीप कांबळे यांनी केली असून,तसेच ही निवड माहिती अधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने राष्ट्रीय महासचिव गोविंद भावे व समस्त विभाग आघाड्यांचे मार्गदर्शक मनोज काळसेकर आणि प्रकाश भारती यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय समाजवादी विचारधारेला अभिप्रेत व लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य ही समाजवादी संकल्पना यशस्वी करण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची ध्येय,धोरणे, लोकशाही भारताच्या शाश्वत विकासासाठी राबवून अधोरेखित करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्यअध्यक्ष दिपक दिलीप कांबळे यांनी संजय दांडगे यांच्यावर सोपवली आहे.

सोळंके कारखान्याने थकविले पैसे, कारवाई करण्याची साखर आयुक्तांकडे मागणी

 

error: Content is protected !!