Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/jvojvpkf/public_html/wp-content/themes/publisher/includes/libs/bs-theme-core/theme-helpers/template-content.php on line 1164

Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/jvojvpkf/public_html/wp-content/themes/publisher/includes/libs/bs-theme-core/theme-helpers/template-content.php on line 1165

Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/jvojvpkf/public_html/wp-content/themes/publisher/includes/libs/bs-theme-core/theme-helpers/template-content.php on line 1166

Notice: Trying to access array offset on value of type bool in /home/jvojvpkf/public_html/wp-content/themes/publisher/includes/libs/bs-theme-core/theme-helpers/template-content.php on line 1177

रिटर्नच्या तारखेपासून Aadhaar-PAN लिंकपर्यंत सर्वांच्याच ‘डेडलाईन’ मध्ये वाढ

0 120

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या अनेक मोठ्या ‘घोषणा’

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहे. करदात्यांना त्यातून मोठा दिलासा देण्यात आला आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत अर्थमंत्र्यांनी वाढवली आहे. या महासाथीच्या संकटामुळे जगभरावर आर्थिक संकट ओढवलं आहे. भारतातही अनेक उद्योगांचं, व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे. त्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली.

संकटाच्या वेळी आर्थिक अडचण उद्भवू नयेत यासाठी घोषणा करत असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. आर्थिक वर्ष 2018-19 साठी इन्कम टॅक्स भरायची शेवटची मुदत 30 जून 2020 असेल.उशीरा कर भरणाऱ्यांना दंड म्हणून घेतलं जाणारं व्याज 12 ऐवजी 9 टक्क्यांनी घेतलं जाईल.
TDS भरणाऱ्यांना एक्सटेंशन देण्यात आलेलं नाही. पण उशीरा टीडीएस भरणाऱ्यांना 9 टक्के इंटरेस्ट भरावा लागेल. यापूर्वी हा दर 18 टक्के होता. GST भरणाऱ्यांसाठी देखील मुदत वाढवण्यात आली आहे. उशीरा जीएसटी भरणाऱ्यांना दंड केला जाणार नाही. पण 30 जूननंतर जीएसटी फाइल करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जाईल. या दंडाची रक्कमसुद्धा कमी करण्यात आली आहे. 9 टक्के दरानेच आता दंड आकारण्यात येईल.

या आहेत महत्त्वपूर्ण घोषणा

इन्कम टॅक्स भरण्याची मुदत वाढवली, उशीराने टॅक्स रिटर्न फाईल करणाऱ्यांना दंड कमी टॅक्स भरण्याची मुदत 30 मार्चवरून 30 जून पर्यंत जीएसटीसाठी मुदत वाढ. 30 जूनपर्यंत भरता येणार जीएसटी कर.

error: Content is protected !!