Special Trains for Pandharpur Yatra नांदेड – पंढरपूर आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे होणारी अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे नांदेड विभागासह मराठवाड्यातील भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष रेल्वेगाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे : गाडी क्रमांक 07631 नगरसुल–पंढरपूर विशेष ही गाडी शुक्रवार, २४ जुलै २०२६ …
Read More »Tag Archives: breaking news
शिवसेनेच्या 6 खासदारांचा पक्षप्रवेश अडचणीत? अरविंद सावंतांचा लेटरबॉम्ब, अपात्रतेची शक्यता
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी पक्षाच्या सहा खासदारांना पाठवलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. या पत्रात, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कोणत्याही राजकीय पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहा खासदारांच्या विलीनीकरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १३ जुलै २०२६ रोजी संसदीय …
Read More »लाडकी बहीण योजना; 92 लाख लाभार्थी अपात्र, तुमचे नाव यादीत आहे का?
Ladki Bahin Yojana मुंबई – राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाभार्थ्यांची पडताळणी, ई-केवायसी (e-KYC) आणि पात्रता निकषांची छाननी पूर्ण झाल्यानंतर 92 लाखांहून अधिक लाभार्थी महिलांची नावे यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला सुमारे 80 लाख नावे कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र अंतिम पडताळणीनंतर हा आकडा 92 लाखांपेक्षा अधिक …
Read More »BLO ड्युटीचा ताण जीवावर? शिक्षक रवि स्वामी यांचे हृदयविकाराने निधन; व्यवस्थेवर गंभीर आरोप
कामाच्या ताणामुळे शिक्षकाचा मृत्यू? शांतीनिकेतन विद्यालयाचे सहशिक्षक रवि स्वामी यांचे निधन; शिक्षक परिषदेची शासनाकडे १ कोटींच्या मदतीची मागणी परभणी / प्रतिनिधी – परभणी शहरातील गंगाखेड रोडवरील शांतीनिकेतन विद्यालयात कार्यरत असलेले सहशिक्षक रवि शिवलिंग स्वामी (वय ५४) यांचे गुरुवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, सततच्या प्रशासकीय कामांच्या ताणामुळे …
Read More »एका दिवसासाठी CM झालात तर?:तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर; म्हणाले..
who is Tukaram Mundhe ? राज्यातील अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त म्हणून धडाकेबाज कारवायांमुळे चर्चेत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. भेसळयुक्त अन्नपदार्थांवर सुरू असलेल्या कठोर मोहिमेमुळे सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत असतानाच, एका मुलाखतीत त्यांनी ‘एक दिवसासाठी मुख्यमंत्री झालात तर काय कराल?’ या प्रश्नावर दिलेल्या उत्तराचीही मोठी चर्चा होत आहे. एफडीएचा पदभार …
Read More »मतं चोरीचा फटका मलाच बसला; महायुतीचे आमदार अमोल खताळ यांचं ट्विट
बोगस मतदान नोंदवले गेले नसते तर ५० हजार मतांनी निवडून आलो असतो– आमदार अमोल खताळ संगमनेर : दिवाळीच्या निमित्ताने शहरातील मालपाणी लॉन्स येथे प्रथमच दिवाळी फराळ व स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचा भव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली. पराभवानंतर काहीजणांचे …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com