लेवा पाटीलदार फॉउंडेशनच्या सुकन्या सामाजिक संस्थेच्या नाशिक विभागीय प्रमुख पदी नितीन झोपे यांची निवड

0 153

जळगाव,  प्रतिनिधी – लेवा पाटीलदार फॉउंडेशन च्या सुकन्या सामाजिक संस्थेच्या नाशिक विभागीय प्रमुख म्हणून श्री.नितीन दिनकर झोपे यांनी गेल्या काही वर्षा मध्ये नेत्र तपासणी, आरोग्य शिबीर तसेच समाजातील बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले.

अनेक अश्या सामाजिक कार्याची नोंद घेऊन यांची निवड 3 वर्षासाठी संस्था अध्यक्ष श्री.निलेश केशव महाजन यांनी केली आहे.या निवडीचे महाराष्ट्राचे माजी मंत्री मा.श्री.एकनाथरावजी खडसे,जळगाव शहराचे आमदार श्री.राजूमामा भोळे ,माजी खासदार डॉ.उल्हास पाटील ,भुषण महाजन यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

पत्रकार उत्कर्ष समिती, महाराष्ट्र ह्यांच्यातर्फे स्वप्निल अरुण बागुल ह्यांना “कोरोना योद्धा सन्मानपत्र” पुरस्कार

 

 

error: Content is protected !!