श्री सिद्धेश्वर महाविद्यालयांचे बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

0 127

माजलगांव,प्रतिनिधी:- भा.शि.प्र.संस्था अंबाजोगाई संचलित श्री सिद्ध श्वर महाविद्यालयाने बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.या वर्षीच्या फेब्रु / मार्च २०२० मध्ये संपन्न झालेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे.या मध्ये श्री सिद्धेश्वर महाविद्यालयाचा एकूण सर्वसाधारण निकाल नव्वद टक्के लागला आहे.महाविद्यालयातील एकूण ५७० परीक्षार्थी पैकी ३०७ प्रथम श्रेणीत , ३० विद्यार्थी विशेष प्राविण्य , १७२ जण द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत .

महाविद्यालयाच्या शाखानिहाय निकालानुसार विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९८.५८ % , वाणिज्य शाखा ९ ५.१ ९ % आणि कला शाखा ८१.१ ९ % आहे.सर्वाधिक गुण प्राप्त केलेले शाखानिहाय विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत विज्ञान शाखा -१ ) कु.निकीता रमेश पायघन ८२.३० % २ ) निकिता राधाकिसन डोणे ८०.३० % ३ ) आरती संजय नरवटे ७८.३० % वाणिज्य शाखा- १ ) प्रियंका भीमराव कदम -८ ९ .८४ % २ ) ऋतुजा परमेश्वर सोळंके -८८.६१ % ३ ) देवानंद प्रल्हाद गाडे -८७.५३ % कला शाखा – १ ) ज्ञानेश्वर कारभारी नरवटे -७ ९ .८४ % २ ) शुभांगी सुखदेव आदमाने -७ ९ .२३ % ३ ) क्रांती आत्माराम भूतकर ७६.४६ % .महाविद्यालयाच्या घवघवीत यशाबद्दल भा.शि.प्र.संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर , उपाध्यक्ष राधेश्यामजी लोहिया , कार्यवाह नितीनराव शेटे , सहकार्यवाह प्रा.चंद्रकांत मुळे , डॉ.हेमंत वैद्य , केंद्रीय सदस्य तथा संकुलाचे पालक सुनील लोढा , स्थानिक पदाधिकारी प्रकाश दुगड , अमरनाथ खुर्पे , अभय कोकड , प्रेमकिशोर मानधने , विश्वास जोशी , जगदीश साखरे , तेजस महाजन , प्राचार्य डॉ.भालचंद्र कराड , उपप्राचार्य प्रा . संतोष लिंबकर , डॉ.गजानन होना , प्रा . युवराज मुळ्ये यांनी विदयार्थी आणि प्राध्यापक वृंदांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .

आता मिळणार होम क्वारंटाईनला परवानगी,पण….

गुगलच्या मदतीने वेब पोर्टलने घेतली गगन भरारी

 

error: Content is protected !!