बीड जिल्हा : आजचे सर्व अहवाल निगेटिव्ह
बीड, प्रतिनिधी – जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेले सर्व कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार यांनी दिली आहे.
आज जिल्हा सामान्य रुग्णालयातून ३५ , स्वा.रा.ती.ग्रा.वै.म. अंबाजोगाई ८ , उपजिल्हा रुग्णालय , गेवराई १ , उपजिल्हारुग्णालय , परळी ३असे एकूण ४५ स्वँब पाठविण्यात आले होते.
IPL : आयपीएलचा तेरावा हंगाम भारताबाहेर?? BCCI कडून विविध पर्यायांवर विचार सुरु
तबलिगी जमातच्या २५५० परदेशी सदस्यांना १० वर्षांसाठी भारत प्रवेशास बंदी, गृहमंत्रालयाची मोठी कारवाई
अनलॉक 1 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊनचे अनेक निर्बंध शिथील