न्यू हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 85 टक्के

0 116

सेलू, प्रतिनिधी  – सेलू, येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित न्यू हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालयाने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी/मार्च
2020 बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. कला शाखेचा सरासरी निकाल 85.41% इतका लागला असून यात एकूण 03 विशेष प्राविण्य, 20 प्रथम श्रेणीत व 18 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

विद्यालयात प्रथम तीन विद्यार्थ्यांनमध्ये सावंत अमित रमेश 80.15%, द्वितीय कु. वाघमारे दिपाली हरिभाऊ 78.76% तृतीय: कु. सय्यद मुस्कान रमजान 77.38% यांचा समावेश आहे. या यशाबद्दल प्रा.निकम बी.बी.,प्रा.कुलकर्णी एस.डी.,प्रा.सावंत ए.एस. यांचे प्राचार्या निता काळम, पर्यवेक्षक धनंजय भागवत व सर्व सहका-यांनी अभिनंदन केले आहे.

गुगलच्या मदतीने वेब पोर्टलने घेतली गगन भरारी

 

error: Content is protected !!