भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदांच्या जागांसाठी भरती सुरु

0 33

भारतीय नौदलात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे भारतीय नौदला अंतर्गत नौदलाच्या नागरी प्रवेश परीक्षेसाठी (Indian Navy INCET) ९१० पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे. भारतीय नौदल नागरी प्रवेश परीक्षा २०२४ बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव – चार्जमन, सिनियर ड्राफ्ट्समन ट्रेड्समन मेट.
परीक्षेचे नाव –

भारतीय नौदल नागरी प्रवेश परीक्षा

एकूण रिक्त पदे – ९१०

शैक्षणिक पात्रता –

चार्जमन – ॲम्युनिशन वर्कशॉप : B.Sc (PCM) किंवा केमिकल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

चार्जमन – फॅक्टरी : B.Sc (PCM) किंवा इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ कॉम्प्युटर विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

सिनियर ड्राफ्ट्समन : १० वी पास + संबंधित विषयात ड्राफ्ट्समनशिप ITI + ३ वर्षे अनुभव.

ट्रेड्समन मेट : १० वी पास + ITI.

 

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – कृपया जाहिरात बघा.
  • ओबीसी – ३ वर्षे सूट.
  • मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.

अधिकृत वेबसाईट –

https://www.indiannavy.nic.in/

अर्ज फी –

  • खुला/ ओबीसी – २९५ रुपये.
  • मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक/ PWD – फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १८ डिसेंबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०२३

भरती संबंधिक अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

https://drive.google.com/file/d/1X0rBFcRhNRmc4gDQb2HrnLftAXGkAWFY/view

error: Content is protected !!