माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पुर्णेत भाजपाकडून अभिवादन

0 37

पूर्णा:- आज दिनांक -25 डिसेंबर 2023 रोजी पूर्णा येथे भाजपा कार्यालयात भारतीय जनता पार्टी पूर्णा तर्फे भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष हनुमान अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष बलिराम कदम,तालुका अध्यक्ष नरहरी ढोने, शहराध्यक्ष प्रशांत कापसे, डॉ.अजय ठाकुर,प्रदेश सचिव विनय कराड़,राजेश धुत,चंद्रकांत टाकलकर,संजय अंबोरें,संतराम कदम, वेदप्रकाश सर आदि उपस्थित होते.

error: Content is protected !!