प्रताप कदम यांची वाढदिवसानिमीत्त लाडु तुला
परभणी,दि 12 (प्रतिनिधी)ः
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पूर्णा शहराध्यक्ष प्रताप कदम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची लाडू तुला करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष शाहजीराव देसाई. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश काळे,गजानन अंभोरे,पंचायत समितीचे माजीसभापती अशोक बोकारे, राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णा शहर कार्यकारी अध्यक्ष बाबा पठान,माजी नगराध्यक्ष जाकिर खुरेशी, मा.हाजी खुरेशी,माजी नगरसेवक खुदुस भाई,मधूकर गायकवाड,नगरसेवक अमजद नूरी,शे शरीफ शे नबी,विरेश कसबे,बालाजी कदम.माजी राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष अखिल,युवानेते रौफ बागवान.जेष्ठनेते दयांनद कदम.युवानेते शे अनू विजय नगर. सामाजिक कार्यकर्ता सोहेल पठान.जेष्ठनेते प्रकाश जमधाडे.युवानेते बालू जोगदंड.युवानेते संतोश सातपूते.युवानेता समीर मस्तानपूरा आदी उपस्थित होते.