उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याने फरहा नाझ बेगचा सत्कार

1 265

सेलू, प्रतिनिधी – सेलू येथिल अबरार बेग यांची कन्या मिर्झा फरहा नाझ बेग हिने मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत सामान्य विज्ञान या विषयात उंच भरारी घेत 78 टक्के गुण घेत घवघवीत यश संपादन केल्या बद्दल 22 जुलै बुधवार रोजी सत्कार करण्यात आला.

या वेळी नगरसेवक शेख रहीम, नगरसेवक अझीम कादरी,एम आय एमचे सेलू तालुका अध्यक्ष शेख इसाक पटेल,सिकंदर खान अजहर बेग, आदींनी मिर्झा फरहा नाझ बेग सोबत पालक अबरार बेग, अरेफा बेग यांचा सत्कार करत फरहा नाझ बेगच्या पुढील शिक्षणाच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.

महाराष्ट्र रक्षक ग्रुप च्या महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया पदी सतीश सिंग परदेशी यांची निवड

error: Content is protected !!