मनमाडमध्ये नवीन दोन पॉझिटिव रुग्ण

0 91

अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही सवलत नाही

मनमाड, प्रतिनिधी – पुन्हा नवीन दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने व शहर रेड झोनमध्ये असल्याने सध्या सेवांना सूट देण्यात आली आहे. यात एक मालेगाव रोड चौफुली झोपड़पट्टी परिसरातील 61 वर्षीय पुरुष तर दूसरा मालेगाव येथून डयूटी बजावून आलेला 30 वर्षीय पुरुष पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला असून जशा सवलती अत्यावश्यक सेवांसाठी आहेत  तेवढ़याच सवलती फक्त पुढे सुरु राहतील.

या व्यतिरिक्त इतर दुकाने किंवा प्रतिष्ठाने 31 में पर्यंत लॉकडाउन वाढल्याने उघड़ता येणार नाहीत. कोणतीही जादा सवलत दिली जाणार नाही. अशी माहिती प्रशासनातर्फे मनमाड नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ दिलीप मेनकर साहेबांनी दिली. त्यामुळे सध्या जशी आहे तशीच ” जैसे थे” परिस्थिति 31 में पर्यंत मनमाड शहराची राहणार आहे.

आषाढी वारी पालखी सोहळा

Read this : ‘त्या’ तिघींचे होत आहे सर्वत्र कौतुक; मालेगाव येथे कोरोनाच्या लढ्यात बजावली महत्वाची भूमिका

जून-जुलैमध्ये कोरोनाबाधित रुग्ण ओळखणे होणार कठीण; ते कसे काय जाणून घ्या !

लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…



error: Content is protected !!