कर्जमाफी मिळुनही शेतकरी अडचणीत बँकाकडुन ३० सप्टेबर नतंरच व्याज वसुल

0 87

माजलगांव,प्रतिनिधी:-  ३० सप्टेबर २०१ ९ ला महात्मा जोतीराव फुले कर्ज मुक्ती योजना जाहीर झाली.मात्र शेतकयाच्या खात्यावर प्रतेक्ष पैसे जमा होन्यास . चार ते पाच महीने कालावधी लागला.शेतकऱ्यांकडुन ३० सप्टेबर नंतरच व्याज येथील महाराष्ट्र ग्रामिण क भरुन घेत आहे.सरकारने पुर्ण कर्ज मुक्ती मदेऊनही शेतकयाकडुन बँक व्याज वसुल करत असल्याने शेतकरी आडचनीत सापडले आहेत . पिक कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडुन हजारो व्याज भरुन घेतले जात असल्याने टाकरवण परिसरातील पात्र शेतकरी पिक कर्ज मिळवण्यासाठी अडचणीत सापडला आहे. ३० सप्टेबर २०१ ९ ला शेतकऱ्यांना कर्ज माफी जाहीर झाली प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर पैसे जमा होन्यास काही महीने लागले .

येथील बँक शेतकऱ्यांकडुन वसुल करत आहे.त्यामुळे दुसऱ्या व तिसऱ्या यादीतील पात्र शेतकरी तेसेच लॉकडाऊनमधे आधार प्रमानीकरनचे संकेतस्थळ बंद असल्याने उशीरा आधार प्ररानीकरन झालेले अशा हजारो शेतकऱ्याकडुन बँकव्याज भरुन घेत आहे.शेतकरी पिक कर्ज मिळवन्यासाठी बँकेत जात आहे मात्र ३० सप्टेबर ते माफी मिळेपर्यचे व्याज शेतकऱ्यांना भरावा लागत असल्याने पिककर्ज मिळवन्यासाठी शेतकरी आडचनीत सापडला आहे .

परळी एसबीआयच्या संपर्कातील तब्बल 534 लोकांचे घेतले स्वॅब

 

error: Content is protected !!