सेलू पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक अंभूरे यांची भारतीय जनता पार्टी सेलू शहर अध्यक्ष पदी निवड

0 30

सेलू / नारायण पाटील – सेलू पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक अंभोरे यांची भारतीय जनता पार्टीच्या सेलू शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल बद्द्ल लोकसभा प्रमुख मा. आ. रामप्रसाद बोर्डिंकर व भा.ज.पा. ग्रा.जिल्हा अध्यक्ष संतोष मुरकुटे डॉ. कदम साहेब, तसेच मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत .

error: Content is protected !!