‘कोरोना लस घ्या, फ्री न्यूड फोटो मिळवा’, लसीकरणासाठी मॉडेलने अजब तऱ्हेने सुरु केली जागृती
जेव्हापासून कोरोनाची लस बनवली गेली आहे, तेव्हापासून अनेक देश कोरोना लसीकरणासाठी मोहीम राबवत आहेत. भारतातही कोरोना लस मोहीम वेगाने सुरू आहे. असेही अनेक अहवाल आले आहेत की संस्था लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहिमा चालवत आहेत, आणि त्यांना भेटवस्तू देऊन लस घेण्यास प्रवृत्त करत आहेत. पण एका अमेरिकन मॉडेलने अशी जागरूकता मोहीम सुरू केली आहे ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
कोरोनाची लस (corona vaccine) घ्या आणि न्यूड फोटो मिळवा अशी ऑफर जर मिळाली तर. नुसता विचार किंवा कल्पना नाही, तर चक्क एका स्टारनं अशी ऑफर दिली आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक देशाचं सरकार विविध योजना आखत आहे. जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणासाठी (Corona Vaccine) प्रयत्न करत आहेत. अशातच एका मॉडेलने आपल्या खास अंदाजात लसीकरणासाठी लोकांना प्रोत्साहित केलं आहे.
या मॉडेलचं नाव आहे Kazumi Squirts ती 24 वर्षांची आहे आणि एका वेबसाईटसाठी ती काम करते. एका मुलाखती दरम्यान तिने ही घोषणा केली. अमेरिकेच्या फ्लोरिडा इथं राहणाऱ्या Kazumi ने सांगितलं, जास्तीत जास्त लोकांनी कोरोना लस घ्यावी यासाठी मी आपल्या अंदाजात प्रयत्न करत आहे. जे कोरोना प्रतिबंधक लस घेतील, त्यांनी लसीकरणाचं प्रमाणपत्र पाठवावं, बक्षिस म्हणून त्यांना माझा फ्री न्यूड फोटो पाठवेन, असं Kazumi ने म्हटलं आहे.
केवळ पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी हे सर्व करत आहे का असा प्रश्न मुलाखत घेणाऱ्याने केला. यावर प्रत्येक नागरिकांने लस घ्यावी असं आपल्याला वाटतं, त्यामुळे जगातून कोरोना हद्दपार होईल, असं Kazumi ने उत्तर दिलं.
Kazumi अपघाताने पॉर्न इंडस्ट्रीत आली. ती एका शोरुममध्ये सेल्स विभागात काम करत होती. एका पार्टीत कुणीतरी तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. यानंतर शोरुम मालकाने तिला कामावरुन काढून टाकलं. ती 3 महिने घरी बसली. पण यानंतर तिने निर्णय घेतला ज्या फोटोंमुळे नोकरी गेली तेचं आपलं करिअर बनावयचं. त्यानंतर तिने पॉर्न इंडस्ट्रीत पाऊल टाकलं.
Kazumi दिलेल्या या अजब ऑफरची जगभरात चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर काही लोकांनी चक्क तिच्या ऑफरची खिल्ली उडलवली तर काहींनी कडाडून विरोधही केला. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी तिने दिलेली ही अजब ऑफर सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे.
(सूचना: शब्दराज या बातमीची कोणतीही पुष्टी करत नाही. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे.)