पूर्णा येथे श्री स्वामी समर्थ केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन

0 22

पूर्णा,दि 04 ः
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त 6 मे 2024 सोमवार अमृत नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात महारक्त दान शिबिराचे आयोजन रोजी अखिल भारतीय स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित सद्गुरु परमपूज्य मोरे दादा चारिटेबल ट्रस्ट त्रंबकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. तरी भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ केंद्र सेवा केंद्र येथील सेवेकऱ्यांनी केले आहे

error: Content is protected !!