चेअरमनपदी सचिन मुळे, व्हा.चेअरमनपदी सुनील वानखडे तर सचिवपदी सचिन हंडाळ

1 9

 

 

 

पाथरी / प्रतिनिधी – वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित शेवगाव ले जिल्हा अहमदनगर या महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र प्राप्त असलेल्या संस्थेची गो चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीची सभा सहाय्यक निबंधक वैभव मोरडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या निवडीत सर्वानुमते श्रीगोंदा येथील सचिन मुळे यांची चेअरमनपदी तसेच व्हाईस चेअरमनपदी परभणी येथील सुनील वानखडे व मानद सचिवपदी पाथर्डी येथील सचिन हंडाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

 

याप्रसंगी संस्थेचे कार्यकारी संचालक उपनिबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी मुटकुळे उपस्थित होते, तसेच महाराष्ट्र राज्य विज ब्ल तांत्रिक कामगार संघटना १७०१ चे केंद्रीय अध्यक्ष सरचिटणीस, सर्व व केंद्रीय पदाधिकारी, क्रांतिकारी लाईफ लाईन स्टॉफचे सर्व पदाधिकारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते

error: Content is protected !!