जपावे शतदा…..! शतदा प्रेम करावे ….!

0 84

 

 

प्रेमात एकमेकाबदल मनापासून काळजी , आस्था आपुलकी वाटणे हेच खरे प्रेम असते ना… आणि ती हवी पण.. दिवस भर एकमेकांचेच विचार मनात यायला हवेत . राग आणि हेवा असू या सगळ्याला प्रेमात दूर ठेवायला पाहिजे .

आपले प्रेमाशी ओळख होते अगदी लहानपणापासून कारण प्रेम हे सगळ्या नात्यात असते इतरांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रथम त्यांच्या भावना समजून घेऊन त्याला प्रेम सरक्षण आणी मान देणे आवश्यक असते . सर्पदनामुळे एकमेकावरील मूक विश्वास वृधिगत होतो . भावनाची बत्या करून संवेदनहीं अनण्यापेक्षा भावनाचा आदर करायला प्रत्येकाने शिकले पाहिजे या भावनामुळेच माणसांना एकमेकाशदल प्रेम वाटत , समाजातील प्रत्येक नात , संचय याच भावनेतत्य असते . प्रेमाची नाती तरी मिती आई – मुलगा भाऊ – बहिण , पती – पत्नी , प्रियकर – प्रेयशी , एक पिढी दुसरया पिढीशी , माणूस माणसाशी , निमगाशी , प्राणी मात्रागी प्रेमाच्या नाल्यानेच बाधलेला अस्स्तो , आई आणि मूल याच्या तील महणजे देवाने आपल्याशी साधलेला संवाद कारण स्वामी तीनही जगाच्या आईचीना भिकारी , देवानेच बाल्सालयरूपी आईच्या भपात घेतलेला अन्म म्हणजे आपल्याला मिळालेले वरदान अनमोल देणगी . एक आई ना महिने एका जियाला आपल्या उदात सामावून घेते . त्याला संरक्षण देते , नाना कष्ट ऐन जीवाला या संसारात आणते , मातृत्व माणजे ग्रीचा पुनरजन्म जामतलेल्या माळाला ती मारत ओरडत , प्रेमाने रागावतवासयते एका रोपट्याला वटवृक्ष पानण्यास मदत करते किंबहुना तिच्याच प्रेमळ छत्रछायेखाली एका रोपटयाचा वटवृक्ष होतो . बदाकदाचित एकाद्या बाळाची आई त्याच्याबालपणीच निधन पावली तर आपण चुटपुटतो . बिचाऱ्याला आईच्या प्रेमापासून वंचित रहाव लागणार असे मल्लतो यावरूनच आपल्याला या नात्यातील प्रेमाची अनुभूती येते . आई – मुला प्रमाणे , भावा – बहिणीचही नात असच प्रेमाच्या नाजूक धाग्यात बाघलेलं , भाऊ – बहिण एकमेकांशी भांडतीत एकमेकावर रागावतील पण एकमेकावाचून रहाणं म्हणजे कठिन म्हणतात ना तुझ माझ जमेना आणि तुझ्या बाचून करमेना ही युती या नात्याला अगदी अचूक लागू पडते कारण या नात्यात अगदी माटोकाट भरलेलं असते . प्रत्येक जण कुणावर तरी प्रेम करत प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण येतो किहना तारुण्यात पदार्पण पर करताना प्रत्येकाच्या मनात ही भावना आते कारण ते वगच्छ तस असत , काही जण एकमेकाकडे आकर्षित होतात महणून प्रेम करतात तर काही जण पहिल्याच नजरभेटीत प्रेमात पडतात तर काही एकमेकाना निरचन पारखून घेऊन मग प्रेमात पडतात . प्रेमाची सुरुवात होते ती मैत्रीतून तर काहीजणाची प्रेमाची सुरवात होते ती मांडणातून , प्रेम काम मनापासून काय . दोन मन जुळतात तेव्हा एकमेकाबदल निर्माण होते . आपला माणूस भेटल्यावर मन जुळतच असतात कितीही आइयत्त तरी एकमेकाकडे वळतच असतात . बाल बोलायला सांगितल्यावर काही माणस भरवकन बोलतात तर काहीना शब्दच सुचत नाहीत , प्रेमाला कविकल्पनेने अनेक कपाल बाथल . अनेक कवीता ज्याचार केल्या गेल्या . प्रेम मटले की प्रथम डोळ्यासमोर येतात ते राधा – कृष्ण जी जोडी एकमेकावरील प्रेमाच एक मूर्तिमत्त उदाशरणः राचे प्रमाणे मीरा प्रेमवेडी , प्रेमाखातर ती विषाचा प्याला प्यायली , पण तिच्या प्रेमामुळे विषाचा यालाही अमृत बनल वरच एखाते प्रेम कुणी कुणाचा करू शकते ? काही लोक या प्रेमळकल्पनेला , सुंदरः भावनेला वासनेच का देतात , प्रत्येक जण एकदा तरी प्रेमात पडतोच किंवाना प्रत्येकालाच वाटते कुणीतरी हा आपल्याला आपले म्हणनारे कधीतरी आपल्यावर प्रेमाने रागावणारं , आपण सर्वजन अस आणि लोकलच्या मागे धावत असतो . प्रत्येकालाच प्रवास करताना बसायला जागा हवी असते त्यात खिडकीपाशी जागा बसण्यासाटी मिळाली तरसोन्याहून पिवळे पाण समाजयानाच ती मिळते नाही प्रेमच ही तसच आहे . सगळ्याच्याच नशिबात ते असेल असं नाही . प्रेम कधी कुणावर कस बसेल काही सांगता येत नाही काहीजण प्रेम करतात पण मनातल्या मनात , प्रेम करतो त्या आक्तीला माजा तुज्यावर प्रेम आहे हे सांगायला ती किवा ती सूप पावरतो जर पदाकदाचित त्या व्यक्तीने नकार दिला तर .. तो नकार आपण पचवू शकू का गा बाँबचनेत तो असतो , काहीजण परिणामाची चिंता न करता आपले मन मोकळ करतात , प्रेम है कोणत्याही परिणामाची काळजी न करता व्यक्त करायला व्य नाहीतर खुप उशीर होतो , आपण कधीतरी सांगू कधीतरी आपले व्यक्त करू या विचारत असतानाच त्या व्यक्तीच ना होऊनहीं जाते मग काहीच मामय नसते . आपल्यावर पपरमातापाची पाळी येते . आजकाल कॉलेज मधे रोज डे , वलिंटाइन डे , यामुळे प्रेमाची कबुली देण यप सोपे झालय . बरच जण फक्त गुलाम देऊन आपलं प्रेम व्यक्त करतात तर काही मोठमोठी गिफ्ट देऊन आपल्या प्रेमभावना जाहीर करतात . काहीजण मित्र – मैत्रिणीची मदत घेतात आपल्या प्रेमभावना सांगण्यासाठी . कधी कधी आपण दुसर्यावर प्रेम करतो या भावनेपेक्षा आपण कुणाला तरी आवडतो आपल्यावर कुणीतरी जीवापाड प्रेम करते ही भावनाच महत्वाची असते आणि त्याच रूपात आपल्याला खर प्रेम मिळते तुझा हात हातात घेऊन मी असच चालत रहाव मधेच मी अडखळले तर तू मला सावरावेस .

 

 

 खरच प्रेमात एकमेकांना सावरायच तर असते . प्रेमात ययाला सौदर्याता , गरीब – श्रीमंत , जाती – धर्माला महत्वे नसते कारण खर प्रेम या मर्यादा मानत नाही , गरीब – श्रीमंती मधील दरी प्रेमात नसते कारण प्रेम करायला मन सुंदर असाव लागते . प्रेमात पयालाही महत्व नसते , कुणी आपल्यापेक्षा खूपच जास्त किया क्याने आपल्यापेक्षा कमी असलेल्या व्यक्तीवरही प्रेम करतात , प्रेम आपके असते अस माणतात तेच चार , हे भावना इतकी हळुवार , इतकी रम्य आहे . कुणी प्रेमात पडल्याशिवाय राहूच शकत नाही . प्रेमात त्यागालाही मात्वे असते , प्रेम जेवा उस्फुर्तपणे करतो तेवढीच त्यागाची समर्पणाची तयारीही ठेवली पाहिजे , पण आजकाल अस दिसून येते की आपल प्रेम सफल झाल नाही कि प्रेम करणारी व्यक्ती हताश होते ज्याच्यावर प्रेम करते त्याच्यावरच सूड उगवते . प्रेमाची जागा सुखाने व्यापली जाते आपण वर्तमानपत्रात वाचतोच की प्रियकाराने प्रेयसीला जाळले तिच्यावर वार केले , आसिड फेकले आणि नंतर स्वतः आत्महत्या केली , जबरदस्ती करून कुणावाही आपलप्रेम लादता येत नाही आजकाल मिनिमा , नाटक , जाहिरात या माध्यमाचा आपल्यावर इतका प्रभाव वाइला आहे की सिनेमा , नाटकात जस प्रेम दाखवलं जात तमय प्रेम आपणही करायला अपतो , त्यात प्रेम मिळाल नाही महणून दाकविण्यात येणारी हिंमा आपण करू पाहतो आणि सगळ्यानाच त्रास देतो . मला वाटले तुझ माइन्यावर प्रेम आहे पण नंतर कळल हा माझ्या मनात खेज आहे . जो प्रेम करतो त्याने नकार पचवायची ही मनाची तयारी करून ठेवायला रुवी नाही तर एकदम नकार आल्यास तो पचायण खूप अवघड होऊन बसते , जी गोष्ट पाहणार आहे हे आपल्याला माहित असले तरी त्याच्या सामना काण्यासाठी आपण पाचरतो कारण सवाल असतो तो प्रेमाचा पण तरीही मनात येतेच एकदा बाटल तुला स्पष्ट सांगाय मग वाटले कागदावर लिहाय नंतर माटत जाउ दे तुझ तुला कळतय काते पहाय पण हे कागदावर लिहीणही सगळ्यानाच जमत अस नाही मग मनात असलेल प्रेम मनातल्या मनात जतन कराव लागत , पण प्रेम आपल्याला निर्मक आनंद देत तेच खर प्रेम नाही तर दुसरे कुणीतरी आपल्याला म्हनताप तू तिच्यावर किंवा त्याच्यावर प्रेम कर माणून मी प्रेम करतोय अस नको , पण याच वेनेसा असे होते घाच्यानी ठरवून केलेल्या लग्नात पती वा पत्नी ला एकमेकायर प्रेम करावच लागते त्याशिवाय गत्यत्तरच नसते पण एकादा पुरुष एखाद्या स्त्रीवर अगदी जीवापाड प्रेम करत असेल असे मला तरी वाटत नाही , स्त्रीमध्ये समर्पणाची जेपटी भावना असते तेव्हढी गुरुपामध्ये दिसून येत नाही एखादा पत्ती आपल्या पत्नीला नेहमी मागतो की माझ तुझ्यावर खुप प्रेम आहे . मी तुज्याशिवाय जगू शकत नाही . मरणाने प्रेम सफल होऊ शकते का ?

 

खेमचंद पाटील (मुंबई)
मो . ९ ४२२५५२२२४

error: Content is protected !!