खा. डॉ. फौजिया खान कोरोना बाधित

0 140

परभणी,प्रतिनिधी –  खासदार डॉ फ़ौजिया खान यांचा स्वाब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

राज्यसभा सदस्य डॉ फ़ौजिया खान यांना प्रकृती अस्वस्थता जाणवत असल्याने त्या रुग्णालयात गेल्या असता त्यांचा स्वाब घेण्यात आला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी नांदखेडारोडवर असलेले त्यांच्या निवासस्थानातील सर्वांचे स्वाब घेण्याचे तसेच हा परिसर सील करण्याचे आदेश दिले.

मोगरा येथील गोदावरी नदीत हजारो ब्रास अवैध वाळू उपसा ; महसूल पोलिस प्रशासन निद्रस्त

error: Content is protected !!