कोकण रेल्वेत पदांसाठी भरती सुरु, पहा सविस्तर माहिती

0 89

कोकण रेल्वे (kokan railway) वेगवेगळ्या नोकऱ्या भरण्यासाठी लोक शोधत आहेतुम्हाला स्वारस्य असल्यास, तुम्ही कोणत्या नोकऱ्या उपलब्ध आहेत, कोण अर्ज करू शकतात, तुम्हाला कोणत्या पात्रतेची आवश्यकता आहे, कोणाला नोकरी मिळेल हे ते कसे निवडतात आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत कधी आहे हे जाणून घेऊ शकता.

 

खालील पदांसाठी भरती करण्यात येणार आहे –

EE/करार – ३
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल – ३
ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल – १५
ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल – ४
डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल – २
तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल – १५

शैक्षाणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे –
EE/करार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनीयरिंगमधील पदवी / डिप्लोमा आवश्यक

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे, इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनीयरिंगमधील पदवी / डिप्लोमा आवश्यक

ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सिव्हिल इंजिनीयरिंगमधील पदवी / डिप्लोमा आवश्यक

ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ITI (ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल))/इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग डिप्लोमा आवश्यक

डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही ट्रेडमधील मान्यताप्राप्त संस्थेतून ITI शिक्षण असावे.

तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनीयरिंगमधील पदवी / डिप्लोमा आवश्यक

Konkan Railway Recruitment 2024 website Link
https://konkanrailway.com/

मुलाखतीचा पत्ता – एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. जवळ, सीवूड्स रेल्वे स्टेशन, सेक्टर-४०, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई<br>वरील नोकरीच्या मुलाखती या ५ जून २०२४ ते २१ जून २०२४ दरम्यान घेण्यात येणार आहेत.

error: Content is protected !!